Kasartaka Story | ‘कासारटाका’ मालवणमधील एक देवस्थान

kasartaka

Kasartaka Story बद्दल आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. कोकणात अनेक अशी ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला जागृत अशी देवस्थाने पाहायला मिळतील. या सगळ्या देवस्थांनाची आपली अशी खासियत आहे. त्यामागे श्रद्धेसोबत इतिहासदेखील आहे. अनेक देवस्थांनाच्या कथा कदाचित काही जणांना अंधश्रद्धेचा एक भाग वाटतील. पण लोकांना आलेल्या अनुभवानंतरच ही देवस्थाने प्रसिद्ध झाली आहेत. अशीच एक कथा आहे … Read more