10 Kailash Parvat mysteries | रहस्यमयी कैलास पर्वत

10 Mysteries of Kailash parvat

10 Kailash Parvat mysteries हा आपला आजचा विषय आहे. कलियुगानंतर कल्कीयुग येणार आहे. त्या कल्कीयुगाची सुरुवात ही या कैलासपर्वतापासूनच होणार आहे. हे अनेक पुराणांमध्ये लिहून ठेवलेले आहे. हल्ली अनेक चित्रपट या विषयांवर आल्यानंतर अनेकांना कैलास पर्वत आणि त्याच्या रहस्याविषयी अधिक उत्सुकता वाढू लागली. कैलास पर्वताविषयी अधिक वाचल्यानंतर तेथील 10 रहस्यांनी आमचेही लक्ष वेधून घेतले. पुराणातील … Read more