Hanuman Chalisa | कसलीही भिती वाटणार नाही, नित्य वाचा हनुमान चालिसा 2024 November 21, 2023 by leenal.gawade भूतबाधा असो म्हणजे कोणतीही नकारात्मक उर्जा त्यातून बाहेर पडून मन बळकट करण्याचे काम ही Hanuman Chalisa करत असते. म्हणूनच ती नित्यपठणात यायला हवी.