Adhik Maas | अधिक मास संपूर्ण माहिती | मलमास | धोंडा जेवण 2023 August 16, 2023 by leenal.gawade हिंदू धर्मात अधिक मासाला (Adhik Maas) एक विशेष असे महत्व आहे. अधिक मासात वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात तर काही गोष्टी या टाळल्या जातात. या दिवसात केले जाणारे धोंडाजेवण, दीपदान आणि व्रतवैकल्याची विस्तृत माहिती या लेखातून घेता येईल.