Hartalika | हरतालिकेची संपूर्ण माहिती, कथा आणि पूजाविधी | 2023

हरतालिकेची माहिती संपूर्ण

चांगला पती मिळावा म्हणून कुमारिका आणि अखंड सौभाग्यासाठी महिला हरतालिका व्रत (Hartalika) केले जाते. वेगवेगळ्या ठिकाणी हरतालिका करण्याची पद्धत थोडीफार वेगळी असली तरी यात माता पार्वती आणि भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते.