Marathi Badbadgeet | मराठी बडबडगीते जुनी पण ओळखीची 2026
Marathi Badbadgeet ही आजही आपल्या सगळ्यांच्याच मनात एक कोपरा करुन बसली आहेत. कितीही इंग्रजी गाणी आली आणि ट्रेंड झाली तरी आपल्या लहानपणी ऐकलेली काही बडबडगीते ही कधीच जुनी होऊ शकत नाहीत. उलट आताच्या या नव्या पिढीला ही गाणी शिकवण्याची इच्छा सगळ्याच नव्या पालकांना होते. या आधीही आपण काही मराठी कविता जाणून घेतल्या आहेत. आता आपण … Read more