Navratri 2024 Improtance Of 9 Colors | नवरात्रीत रंगाचे महत्व

navratri 2024, importance of 9 colors

Navratri 2024 चा विचार करता प्रत्येक दिवशी वापरल्या जाणाऱ्या रंगाचे आपले असे महत्व आहे. नेमका कोणता रंग कोणती उर्जा तुम्हाला देतो ते जाणून घेऊया

Vishnu Sahasrnam Full | नकारात्मकेपासून मिळेल सुटका दररोज वाचा विष्णु सहस्त्रनाम

vishnu sahasrnam

Vishnu Sahasrnam Full या विषयाची आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. सगळ्या जगाचा पालनहार अशा विष्णूदेवाची उपासना ही अनेक कारणांसाठी लाभदायक अशी ठरते. विष्णू सहस्त्रनामाचेही अनन्यसाधारण असे महत्व आहे. मन अस्थिर असेल, कोणत्याही गोष्टी मनाप्रमाणे होत नसतील, सतत नकारात्मक विचार मनाला ग्रासत असतील तर अशावेळी तुम्हाला त्यातून मार्ग काढण्यासाठी विष्णु सहस्त्रनाम Vishnu Sahasrnam Full मदत … Read more

Putrada Ekadashi 2024| पौष पुत्रदा एकादशी महत्व आणि व्रत माहिती

पौष पुत्रदा एकादशी

Putrada Ekadashi पौष महिना हा एरव्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी चांगला नसला तरी या काळात येणारी एकादशी ही अत्यंत शुभ मानली जाते. पौष महिन्यात येते म्हणून हिला पौष पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते

Satyanarayan Katha 2023 | सत्यनारायण पूजा करा घरच्या घरी, पुजाविधी आणि कथा

satyanarayan katha

घरी समृद्धी-संपत्ती राहावी असे वाटत असेल तर एकदा तरी satyanarayn katha अर्थात पूजा करायला अजिबात विसरु नका.

Hartalika | हरतालिकेची संपूर्ण माहिती, कथा आणि पूजाविधी | 2023

हरतालिकेची माहिती संपूर्ण

चांगला पती मिळावा म्हणून कुमारिका आणि अखंड सौभाग्यासाठी महिला हरतालिका व्रत (Hartalika) केले जाते. वेगवेगळ्या ठिकाणी हरतालिका करण्याची पद्धत थोडीफार वेगळी असली तरी यात माता पार्वती आणि भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते.

Adhik Maas | अधिक मास संपूर्ण माहिती | मलमास | धोंडा जेवण 2023

अधिक मास माहिती मराठीतून

हिंदू धर्मात अधिक मासाला (Adhik Maas) एक विशेष असे महत्व आहे. अधिक मासात वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात तर काही गोष्टी या टाळल्या जातात. या दिवसात केले जाणारे धोंडाजेवण, दीपदान आणि व्रतवैकल्याची विस्तृत माहिती या लेखातून घेता येईल.

मार्गशीर्ष गुरुवार कथा | Margshish Guruvar Katha 2023

मार्गशीर्ष गुरुवार कथा margshish guruvar katha

ऐकावी, भक्तांनो श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी. margshish guruvar katha पुस्तक रुपाने तुमच्याकडे नसेल तर शेअर करत आहोत अचूक कथा

Vaibhav Lakshmi Vrat Katha 2023 | महिमा ‘वैभवलक्ष्मी’ चा

वैभवलक्ष्मी कथा

वैभवलक्ष्मीचा महिमा अगाध आहे. तिची कृपा कायम राहावी यासाठी वैभवलक्ष्मीचे व्रत vaibhav lakshmi vrat katha करायला अजिबात विसरु नका.