Marathi Aarti Pustak | मराठी आरती पुस्तिका 2023 | मराठी आरती संग्रह September 20, 2023September 18, 2023 by leenal.gawade आपल्या हिंदू धर्मात गणेशोत्सव, नवरात्र किंवा कोणतीही पूजा असली की, देवाची आळवणी करण्यासाठी आरती करणे हे आलेच नाही का?अशावेळी तुम्हाला सगळ्या आरती अगदी न चुकता गाता याव्यात यासाठी आरतीचा (Marathi Aarti Pustak )अचूक असा संग्रह केला आहे.