Shani Dev Myth | शनिदेव नाही केवळ साडेसाती, देतो भरभराट

shani dev myth

Shani Dev Myth | शनिची दशा सुरु झाली की आयुष्याची दशा होते असे आपण सगळेच मानतो. शनिसारखा देव जर कुंडलीत बसला तर आयुष्याचे काही खरे नाही असा आपल्या सगळ्यांचाच समज आहे. एखादे काम बिघडले किंवा सतत अपयश पदरी येऊ लागले की अनेक जण त्याचा दोष शनिदेवाला देतात. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की शनिदेव … Read more

Ghodyachi Naal | घोड्याची नाळ असते अत्यंत शुभ, जाणून घ्या महत्व

घोड्याची नाळ अशते फारच शुभ

Ghodyachi Naal घोड्याची नाळ अर्थात Horse Shoe हे अत्यंत शुभ मानले जाते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात याला फारच महत्व आहे. जर तुम्हाला घोड्याची नाळ मिळाली असेल किंवा तुम्हाला घोड्याची नाळ ठेवायची असेल तर यासंदर्भातील अधिक माहिती तुम्हाला मिळायला हवी. ही माहिती आमची एक्सक्लुझिव्ह अशी माहिती आहे असा आम्ही दावा करत नाही. पण अनेक ज्योतिषशास्त्रकार आणि वास्तुशास्त्रकार … Read more

Mahabharat Stories | महाभारत काळात कधी आणि कशी झाली होती हनुमान आणि भीमाची टक्कर, मारूतीने कसा उतरवला भीमाचा अहंकार?

भगवान हनुमानाने कसा उतरवला भीमाचा अहंकार (फोटो सौजन्य - iStock)

Mahabharat stories | हिंदूसाठी प्रेरणादायी ग्रंथांपैकी एक आहे महाभारत… महाभारत ही केवळ युद्धगाथा नाही तर त्यात आपल्याला अनेक गोष्टी शिकण्यात मिळतात. आजचा काळ कितीही पुढे गेला तरी त्यातून आजच्या काळासाठीही शिकवण घेता येते. या ग्रंथात अशा अनेक घटनांचा उल्लेख आहे ज्या ऐकून माणूस आश्चर्यचकित होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला महाभारतात वर्णन केलेल्या एका घटनेबद्दल सांगणार … Read more

Kaliyug Facts| कशी असेल कलियुगातील शेवटची रात्र? विष्णू पुराणात सांगितले स्पष्ट, वाचून हादराल

कशी असेल कलियुगातील शेवटची रात्र (फोटो सौजन्य - iStock)

Kaliyug Facts सामान्य भाषेत आपण अनेकदा भयानक कलियुगाबद्दल बोलतो. जगात वाढत जाणारे पाप किंवा गुन्हेगारी पाहून लोक कलियुगाच्या टोकाच्या मर्यादांबद्दल बोलतात. सध्या आपण कलियुगात वावरत आहोत आणि रोज आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे पाप घडताना दिसून येत आहे. विचारही करता येणार नाही असे गुन्हे घडत आहेत. अनेकदा विचित्र घडामोडी घडत आहेत तर अनेक ठिकाणी अचानक भूकंप, त्सुनामी … Read more

Shivling: वैशाख येताच शिवलिंगावर का चढवला जातो कलश, समुद्र मंथनाशी संबंधित कथा 

वैशाख महिन्यापासून शिवलिंगावर जलाभिषेक का होतो (फोटो सौजन्य - iStock)

14 एप्रिलपासून वैशाख महिना सुरू झाला आहे. या महिन्यात पवित्र ठिकाणी स्नान करण्यासोबतच भगवान शिवाची पूजा करणे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते. या महिन्यात शिवलिंगावर गलंतिकादेखील बांधली जाते. गलंतिका म्हणजे एक भोक असलेले भांडे, ज्यातून शिवलिंगावर थेंब थेंब पाणी टपकत राहते अर्थात शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक होत राहतो. याला कलश असेही म्हणतात. तुम्हाला यामागील धार्मिक कारण … Read more

Amarnath Yatra: देवांचा देव महादेवाला कसे मिळाले ‘अमरनाथ’ नाव? मनोरंजक पौराणिक कथा

अमरनाथ हे नाव शिवशंकराला पडण्यामागची पौराणिक कथा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

देवांचा देव महादेवाचा महिमा अद्वितीय आहे. भगवान शिव आपल्या भक्तांना अनंत आशीर्वाद देतात. त्याच्या कृपेने भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. तसेच, जीवनात येणारे सर्व प्रकारचे दुःख आणि संकटे दूर होतात. सनातन धर्मग्रंथांमध्ये भगवान शिव यांना अनेक नावांनी ओळखले जाते. त्यापैकी एक नाव अमरनाथ आहे. अमरनाथ आणि अमरेश्वर बर्फात राहिल्यामुळे भाविक त्यांना बाबा बर्फानी असेही म्हणतात. … Read more

Tulsi Mala Niyam: कधी आणि कशी घालावी तुळशीची माळ? नियम आणि अध्यात्मिक लाभ

तुळशीची माळ परिधान करण्याचे नियम (फोटो सौजन्य - iStock)

सनातन धर्मात तुळशीपूजेला विशेष महत्त्व आहे. बरेच लोक घरीही तुळशीचे रोप लावतात. धार्मिक श्रद्धेनुसार, घराच्या शुभ दिशेला हे रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. कुटुंबातील सदस्यांवर भगवान हरी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. त्याच वेळी, काही लोक तुळशीची माळादेखील घालतात. धार्मिक श्रद्धेनुसार, ही जपमाळ धारण केल्याने जीवनात कोणतीही समस्या येत नाही. शिवाय, आनंद आणि … Read more

Manikarnika Ghat: काशीतील मणिकर्णिका घाटावर 5 व्यक्तींचे शव जाळण्यास आहे मनाई, प्राचीन काळापासून आहेत हे नियम

मणिकर्णिका घाटाचे नियम काय आहेत (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)

वाराणसीच्या मणिकर्णिका घाटाशी अनेक रहस्ये आणि श्रद्धा जोडल्या गेल्या आहेत. वाराणसीचे प्राचीन नाव काशी आहे जे आता बनारस वा वाराणसी म्हणूनही ओळखले जाते. काशीबद्दल असे म्हटले जाते की काशीमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांना मोक्ष मिळतो. त्याच वेळी, ज्या व्यक्तीला काशीमध्ये अंत्यसंस्कार करण्याचे भाग्य मिळते तो जीवन आणि मृत्यूच्या चक्रातूनदेखील मुक्त होतो. या श्रद्धांव्यतिरिक्त, काशीच्या मणिकर्णिका घाटाशी संबंधित … Read more

Shikari Devi Temple: ऋषी मार्कंडेयांनी केली होती ‘या’ मंदिरात अनेक वर्ष तपस्या, निळ्या आकाशाखाली आहे देवीची प्रतिमा

कुठे आहे शिकारी देवीचे मंदिर आणि काय आहे वैशिष्ट्य (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

हिमाचल प्रदेशाला देवभूमी नावानेही ओळखले जाते आणि त्याचे कारणही तसंच आहे. या राज्यात अनेक देवी-देवतांना समर्पित मंदिरे आहेत आणि जी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. अनेक राज्यातून इथे मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी लोक येतात. हिमाचल प्रदेशातील एक असे मंदीर आहे जिथे अनेक वर्षांपर्यंत ऋषी मार्कंडेय यांनी तपस्या केली होती आणि या मंदिराला छतही नाहीये. हे मंदिर शिकारी देवी … Read more