Hanuman Chalisa ही प्रत्येक घरात म्हटली जाते. अगदी कोणतीही पीडा असो वा बाधा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हवा असेल तर शांत चित्ताने हनुमान चालिसा वाचायला हवी. असं म्हणतात भूतबाधा असो म्हणजे कोणतीही नकारात्मक उर्जा त्यातून बाहेर पडून मन बळकट करण्याचे काम ही Hanuman Chalisa करत असते. म्हणूनच ती नित्यपठणात यायला हवी. हल्ली युट्युबवर व्हिडिओ लावला की हनुमान चालिसा ऐकता येते. पण ही मुखोद्गत असेल तर ती कधीही मनात स्मरता येते. म्हणूनच तुमच्या लहानग्यांकडून एक संस्कार म्हणून हनुमान चालिसा वाचून म्हणून घ्या. दिवे लागणीच्या वेळी ही नित्य म्हटल्याने कोणत्याही बाधेतून तरुन जाण्यास नक्कीच मदत मिळते. (हनुमान चालिसा)
तुलसीदास रचित अशा हनुमान चालिसेमध्ये एकूण 40 श्लोकांचा समावेश आहे. हिंदूसाठी पवनपुत्र हनुमान एक अशी श्रद्धा आहे जी काहीही केल्या कमी होणार नाही. अनेक जण दर शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन त्याला तेल अर्पण करतात. त्याच्यासारखी शक्ती आपल्या अंगात असावी आणि त्याने जशी भगवान रामाची नितांत सेवा केली तशी नितांत भक्ती आपल्यात देखील असावी ही भावना फारच जास्त महत्वाची आहे. त्यामुळे जर तुम्ही हनुमान चालिसा अद्याप कधीही वाचली नसेल किंवा त्याच्या शक्तीचा अनुभव घेतला नसेल तर तो तुम्ही आजच घ्यायला हवा. हिंदीत असणारी ही हनुमान चालिसा वेळ घेऊन आणि अर्थाचा विचार करुन वाचा. त्याची ताकद काय आहे त्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल यात काहीही शंका नाही.
BramhaMuhurta| काय आहेत ब्रम्हमुहूर्तावर उठण्याचे फायदे
Hanuman Chalisa | हनुमान चालिसा
श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि।
बरनऊँ रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि
बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन कुमार।
बल बुद्धि विद्या देहु मोहिं, हरहु कलेस विकार।
रामदुत अतुलित बलधामा, अञ्जनि-पुत्र पवनसुत नामा।
महाबीर बिक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी।
कञ्चन बरन बिराज सुबेसा, कानन कुण्डल कुँचित केसा।
हाथ बज्र औ ध्वजा विराजै, कांपे दो बैजन्ती आजै।
शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महा जग बंदन।
विद्यावान गुनी अति चातुर, राम काज करिबे को आतुर।
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया।
सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा।
भीमरूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज संवारे।
लाय सजीवन लखन जियाए, श्रीरघुबीर हरषि उर लाए।
रघुपति कीन्ही बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरतहि सम भाई।
सहस बदन तुम्हरो जस गावै, अस कहि श्रीपति कंठ लगावै।
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद शारद सहित अहीसा।
यम कुबेर दिगपाल जहां ते, कवि कोविद कहि सकै कहां ते।
तुम उपकार सुग्रीवहिं कीहिं, राम मिलाय राजपद दीहिं।
तुम्हरो मंत्र विबीषण माना, लंकेश्वर भए सब जग जाना
युग सहस्र योजन पर भानू, लील्यो ताहि मधुर फल जानू।
प्रभु मुद्रिका मेलि मुख माही, जलधि लाङ्घि गये अचरज नाही।
दुर्गम काज जगत के जेते, सुगम आनुग्रह तुम्हरे तेते।
राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे।
सब सुख लहै तुम्हारी शरना, तुम रक्षक काहू को डर ना।
आपन तेज सम्हारो आपै, तीनों लोक हांक ते कांपै।
भूत पिसाच निकट नहीं आवै, महाबीर जब नाम सुनावै।
नासै रोग हरै सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा।।
संकट तें हनुमान छुड़ावै, मन क्रम बचन ध्यान जो लावै।
सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा।
सब पर राम तपस्वी राजा,तिन के काज सकल तुम साजा।
और मनोरथ जो कोई लावै।सोइ अमित जीवन फल पावै॥
चारों जुग परताप तुम्हारा।है परसिद्ध जगत उजियारा |
साधु संत के तुम रखवारे।असुर निकंदन राम दुलारे |
अष्ट सिद्धि नौ निधि के दाता।अस बर दीन जानकी माता॥
राम रसायन तुम्हरे पासा।सदा रहो रघुपति के दासा॥
तुम्हरे भजन राम को पावै।जनम-जनम के दुख बिसरावै॥
अन्तकाल रघुबर पुर जाई।जहाँ जन्म हरि-भक्त कहाई॥
और देवता चित्त न धरई।हनुमत सेइ सर्ब सुख करई॥
संकट कटै मिटै सब पीरा।जो सुमिरै हनुमत बलबीरा॥
जै जै जै हनुमान गोसाईं।कृपा करहु गुरुदेव की नाईं॥
जो सत बार पाठ कर कोई।छूटहि बंदि महा सुख होई॥
जो यह पढ़ै हनुमान चालीसा।होय सिद्धि साखी गौरीसा॥
तुलसीदास सदा हरि चेरा।कीजै नाथ हृदय मँह डेरा॥
Hanuman Chalisa चे नित्य पठण करा तुम्हाला नक्की फरक पडेल.