Shani Dev Myth | शनिदेव नाही केवळ साडेसाती, देतो भरभराट

shani dev myth

Shani Dev Myth | शनिची दशा सुरु झाली की आयुष्याची दशा होते असे आपण सगळेच मानतो. शनिसारखा देव जर कुंडलीत बसला तर आयुष्याचे काही खरे नाही असा आपल्या सगळ्यांचाच समज आहे. एखादे काम बिघडले किंवा सतत अपयश पदरी येऊ लागले की अनेक जण त्याचा दोष शनिदेवाला देतात. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की शनिदेव … Read more

Mahabharat Stories | महाभारत काळात कधी आणि कशी झाली होती हनुमान आणि भीमाची टक्कर, मारूतीने कसा उतरवला भीमाचा अहंकार?

भगवान हनुमानाने कसा उतरवला भीमाचा अहंकार (फोटो सौजन्य - iStock)

Mahabharat stories | हिंदूसाठी प्रेरणादायी ग्रंथांपैकी एक आहे महाभारत… महाभारत ही केवळ युद्धगाथा नाही तर त्यात आपल्याला अनेक गोष्टी शिकण्यात मिळतात. आजचा काळ कितीही पुढे गेला तरी त्यातून आजच्या काळासाठीही शिकवण घेता येते. या ग्रंथात अशा अनेक घटनांचा उल्लेख आहे ज्या ऐकून माणूस आश्चर्यचकित होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला महाभारतात वर्णन केलेल्या एका घटनेबद्दल सांगणार … Read more

Shivling: वैशाख येताच शिवलिंगावर का चढवला जातो कलश, समुद्र मंथनाशी संबंधित कथा 

वैशाख महिन्यापासून शिवलिंगावर जलाभिषेक का होतो (फोटो सौजन्य - iStock)

14 एप्रिलपासून वैशाख महिना सुरू झाला आहे. या महिन्यात पवित्र ठिकाणी स्नान करण्यासोबतच भगवान शिवाची पूजा करणे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते. या महिन्यात शिवलिंगावर गलंतिकादेखील बांधली जाते. गलंतिका म्हणजे एक भोक असलेले भांडे, ज्यातून शिवलिंगावर थेंब थेंब पाणी टपकत राहते अर्थात शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक होत राहतो. याला कलश असेही म्हणतात. तुम्हाला यामागील धार्मिक कारण … Read more

Amarnath Yatra: देवांचा देव महादेवाला कसे मिळाले ‘अमरनाथ’ नाव? मनोरंजक पौराणिक कथा

अमरनाथ हे नाव शिवशंकराला पडण्यामागची पौराणिक कथा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

देवांचा देव महादेवाचा महिमा अद्वितीय आहे. भगवान शिव आपल्या भक्तांना अनंत आशीर्वाद देतात. त्याच्या कृपेने भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. तसेच, जीवनात येणारे सर्व प्रकारचे दुःख आणि संकटे दूर होतात. सनातन धर्मग्रंथांमध्ये भगवान शिव यांना अनेक नावांनी ओळखले जाते. त्यापैकी एक नाव अमरनाथ आहे. अमरनाथ आणि अमरेश्वर बर्फात राहिल्यामुळे भाविक त्यांना बाबा बर्फानी असेही म्हणतात. … Read more

Shikari Devi Temple: ऋषी मार्कंडेयांनी केली होती ‘या’ मंदिरात अनेक वर्ष तपस्या, निळ्या आकाशाखाली आहे देवीची प्रतिमा

कुठे आहे शिकारी देवीचे मंदिर आणि काय आहे वैशिष्ट्य (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

हिमाचल प्रदेशाला देवभूमी नावानेही ओळखले जाते आणि त्याचे कारणही तसंच आहे. या राज्यात अनेक देवी-देवतांना समर्पित मंदिरे आहेत आणि जी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. अनेक राज्यातून इथे मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी लोक येतात. हिमाचल प्रदेशातील एक असे मंदीर आहे जिथे अनेक वर्षांपर्यंत ऋषी मार्कंडेय यांनी तपस्या केली होती आणि या मंदिराला छतही नाहीये. हे मंदिर शिकारी देवी … Read more

Ramayana Story: अयोध्या नाही तर ‘या’ राज्याची राजकुमारी होती रामाची मोठी बहीण, वाचा पौराणिक कथा  

रामाच्या बहिणीचे नाव माहीत आहे का?

हिंदू धर्मात रामायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हे महत्त्व कोणीच कमी करू शकत नाही. रामायणात काव्य रूपात मुख्यत्वे भगवान विष्णूच्या प्रभू राम अवताराबाबात अधिक माहिती मिळते. वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणात सांगितल्यानुसार राजा दशरथाला 4 पुत्र असून राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न होते. पण रामाला बहीणही होती हे फारच कमी लोकांना माहीत आहे. हो हे खरं … Read more

Hanuman Jayanti 2025: हनुमानाने का घेतला होता पंचमुखी अवतार? प्रत्येक मुखाचे काय आहे महत्त्व?

पंचमुखी हनुमानाने का घेतला होता अवतार

वैदिक कॅलेंडरनुसार, आज म्हणजेच १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या दिवशी देशभरातील हनुमान मंदिरांमध्ये खूप उत्साह दिसून येतो. धार्मिक श्रद्धेनुसार, या प्रसंगी भगवान हनुमान पंचमुखीची पूजा केल्याने सर्व दुःखांपासून मुक्तता मिळते. पण तुम्हाला माहीत आहे का हनुमानजींनी पंचमुखी अवतार ज्याला पंचमुखी हनुमान असे म्हणतात हा अवतार का घेतला? जर … Read more

Parvati And Ganga | देवी पार्वती आणि गंगामाता कशा झाल्या बहिणी, महादेवांमुळे झाले होते भांडण; मनोरंजक कथा

पार्वती आणि गंगा कशा आहेत बहिणी जाणून घ्या मनोरंजनात्म कथा

हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये अशा अनेक पौराणिक कथा आहेत, ज्या ज्ञान आणि रसाने परिपूर्ण आहेत. अशीच एक कथा माता पार्वती आणि माता गंगा ज्याला पार्वती-गंगा बंधन असेही म्हटले जाते आणि याच्याशी संबंधित आहे. गंगा आणि देवी पार्वती यांना बहिणी मानले जाते. पौराणिक कथेनुसार, गंगा ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून उत्पन्न झाली, तर पार्वती हिमालय आणि मेनकाची कन्या म्हणून जन्मली. … Read more

Sharad Pournima Detail information 2024 | जाणून घ्या शरद पौर्णिमेचे महत्व, कथा, पूजाविधी

शरद पौर्णिमा महत्व

Sharad Pournima Detail information या संदर्भात आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. या दिवसाचे नेमके महत्व काय ते आता आपण जाणून घेऊयात