चांगला पती मिळावा म्हणून कुमारिका आणि अखंड सौभाग्यासाठी महिला हरतालिका व्रत (Hartalika) केले जाते. वेगवेगळ्या ठिकाणी हरतालिका करण्याची पद्धत थोडीफार वेगळी असली तरी यात माता पार्वती आणि भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते.
हिंदू धर्मात अधिक मासाला (Adhik Maas) एक विशेष असे महत्व आहे. अधिक मासात वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात तर काही गोष्टी या टाळल्या जातात. या दिवसात केले जाणारे धोंडाजेवण, दीपदान आणि व्रतवैकल्याची विस्तृत माहिती या लेखातून घेता येईल.
सीता अग्निपरीक्षा (Sita Agnipariksha) ही आपल्या सगळ्यांनाच नेहमी बुचकळ्यात पाडते. पण तुम्हाला यामागील सत्यकथा माहीत आहे का? ही सत्यकथा तुम्हाला माहीत असायला हवी.
संतोषी मातेचे व्रत हे आजही अनेक जण करतात. सुख,समाधान आणि आनंदासाठी संतोषी मातेचे व्रत करण्याची इच्छा असेल तर santoshi mata katha (संतोषी माता कथा) नक्की वाचायला हवी.