Manikarnika Ghat: काशीतील मणिकर्णिका घाटावर 5 व्यक्तींचे शव जाळण्यास आहे मनाई, प्राचीन काळापासून आहेत हे नियम

मणिकर्णिका घाटाचे नियम काय आहेत (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)

वाराणसीच्या मणिकर्णिका घाटाशी अनेक रहस्ये आणि श्रद्धा जोडल्या गेल्या आहेत. वाराणसीचे प्राचीन नाव काशी आहे जे आता बनारस वा वाराणसी म्हणूनही ओळखले जाते. काशीबद्दल असे म्हटले जाते की काशीमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांना मोक्ष मिळतो. त्याच वेळी, ज्या व्यक्तीला काशीमध्ये अंत्यसंस्कार करण्याचे भाग्य मिळते तो जीवन आणि मृत्यूच्या चक्रातूनदेखील मुक्त होतो. या श्रद्धांव्यतिरिक्त, काशीच्या मणिकर्णिका घाटाशी संबंधित … Read more

Shikari Devi Temple: ऋषी मार्कंडेयांनी केली होती ‘या’ मंदिरात अनेक वर्ष तपस्या, निळ्या आकाशाखाली आहे देवीची प्रतिमा

कुठे आहे शिकारी देवीचे मंदिर आणि काय आहे वैशिष्ट्य (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

हिमाचल प्रदेशाला देवभूमी नावानेही ओळखले जाते आणि त्याचे कारणही तसंच आहे. या राज्यात अनेक देवी-देवतांना समर्पित मंदिरे आहेत आणि जी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. अनेक राज्यातून इथे मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी लोक येतात. हिमाचल प्रदेशातील एक असे मंदीर आहे जिथे अनेक वर्षांपर्यंत ऋषी मार्कंडेय यांनी तपस्या केली होती आणि या मंदिराला छतही नाहीये. हे मंदिर शिकारी देवी … Read more

Ramayana Story: अयोध्या नाही तर ‘या’ राज्याची राजकुमारी होती रामाची मोठी बहीण, वाचा पौराणिक कथा  

रामाच्या बहिणीचे नाव माहीत आहे का?

हिंदू धर्मात रामायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हे महत्त्व कोणीच कमी करू शकत नाही. रामायणात काव्य रूपात मुख्यत्वे भगवान विष्णूच्या प्रभू राम अवताराबाबात अधिक माहिती मिळते. वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणात सांगितल्यानुसार राजा दशरथाला 4 पुत्र असून राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न होते. पण रामाला बहीणही होती हे फारच कमी लोकांना माहीत आहे. हो हे खरं … Read more

Tulsi Chalisa: हनुमान जयंतीच्या दिवशी तुलसी चालिसाचे करा पठण, प्रसन्न होणार बजरंगबली

हनुमान जयंतीच्या दिवशी करा तुलसी चालिसाचे पठण

या वर्षी हनुमान जयंती १२ एप्रिल रोजी म्हणजेच आज साजरी केली जात आहे. या दिवशी हनुमानाची पूजा करण्याची परंपरा आहे. या शुभ प्रसंगी वीर बजरंगबलीची पूजा करून आणि उपवास केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. हनुमानजी हे शक्ती, भक्ती आणि सेवेचे प्रतीक आहेत. त्याचबरोबर या दिवशी तुळशीपूजेचेही विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की या दिवशी … Read more

Hanuman Jayanti 2025: हनुमानाने का घेतला होता पंचमुखी अवतार? प्रत्येक मुखाचे काय आहे महत्त्व?

पंचमुखी हनुमानाने का घेतला होता अवतार

वैदिक कॅलेंडरनुसार, आज म्हणजेच १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या दिवशी देशभरातील हनुमान मंदिरांमध्ये खूप उत्साह दिसून येतो. धार्मिक श्रद्धेनुसार, या प्रसंगी भगवान हनुमान पंचमुखीची पूजा केल्याने सर्व दुःखांपासून मुक्तता मिळते. पण तुम्हाला माहीत आहे का हनुमानजींनी पंचमुखी अवतार ज्याला पंचमुखी हनुमान असे म्हणतात हा अवतार का घेतला? जर … Read more

Parvati And Ganga | देवी पार्वती आणि गंगामाता कशा झाल्या बहिणी, महादेवांमुळे झाले होते भांडण; मनोरंजक कथा

पार्वती आणि गंगा कशा आहेत बहिणी जाणून घ्या मनोरंजनात्म कथा

हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये अशा अनेक पौराणिक कथा आहेत, ज्या ज्ञान आणि रसाने परिपूर्ण आहेत. अशीच एक कथा माता पार्वती आणि माता गंगा ज्याला पार्वती-गंगा बंधन असेही म्हटले जाते आणि याच्याशी संबंधित आहे. गंगा आणि देवी पार्वती यांना बहिणी मानले जाते. पौराणिक कथेनुसार, गंगा ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून उत्पन्न झाली, तर पार्वती हिमालय आणि मेनकाची कन्या म्हणून जन्मली. … Read more

Chandra Mantra | चंद्राची 108 नावं, करा मंत्राचा जप, मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण

सोमवारी चंद्राचा जप करून करा महादेवाला प्रसन्न

देवांचा देव महादेव यांना सोमवार खूप प्रिय आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. तसेच, इच्छित वरदान मिळविण्यासाठी सोमवारी उपवास केला जातो. सोमवारी भगवान शिवाची पूजा केल्याने भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. महादेवांना नाग, चंद्र, नंदी हे सर्वच प्रिय आहेत आणि त्यामुळे महादेवाच्या पूजेसह तुम्ही चंद्रदेवतेची पूजा केल्यासही तुम्हाला नक्कीच मनासारख्या … Read more

Hanuman Jayanti 2025| बजरंगबली हनुमानाला राशीनुसार अर्पण करा ‘या’ वस्तू, घरात येईल भरभरून लक्ष्मी

कशी होईल हनुमानाची कृपा घ्या जाणून

Hanuman Jayanti 2025 हनुमान जन्मोत्सव हा भगवान राम आणि देवी सीतेचे परम भक्त भगवान हनुमानाच्या जन्माचे प्रतीक आहे. हिंदू धर्मातील हनुमान जयंती उत्सव हा यावर्षी 12 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. बजरंगबली हे भक्ती, शक्ती आणि निस्वार्थतेचे प्रतीक मानले जाते. या दिवशी भगवान हनुमानाची भक्तीभावाने पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. … Read more

Ram Navami 2025 | रामाला करा प्रसन्न, ‘या’ मंत्राचा करा जप, विधीवत पूजेने मिळवा पुण्य

रामनवमीसाठी कोणता मंत्र जपावा (फोटो सौजन्य - iStock)

Ram Navami 2025 | रामाला करा प्रसन्न, ‘या’ मंत्राचा करा जप, विधीवत पूजेने मिळवा पुण्यरामनवमी हा मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला येतो. सनातन धर्मात त्याचे खूप महत्त्व आहे. या वर्षी रामनवमीचा दिवस रविवारी म्हणजेच 6 एप्रिल 2025 रोजी साजरा केला जाईल. … Read more